१० कोटींचे डन डील

July 25, 2024

Name – Niranjan Ghatpande 
Chapter name – Kothrud Chapter 
Member Company name – Ghatpande Property Consultants 
Designation – Civil engineer
Success Story

नमस्कार,
काही महिन्यांपूर्वी मी श्री. प्रसाद कात्रे सराच्या ऑफिस मध्ये गेलो होतो. त्यांनी आर्किटेक्ट
श्री. बेदरकर हे बिल्डर व डेव्हलपर आहेत, त्यांना धेऊन माझ्या ऑफिसमध्ये भेट झाली, चांगली
ओळख झाली, त्यांचे प्रोजेक्ट मध्ये मी फ्लॅट विकले.
सहकारनगर येथील एका जुन्या सोसायटीचे रीडेव्हलपमेंट करायचे आहे असे समजल्यावर मी
श्री. बेदरकर यांना तेथे परिचय करून दिला.
टेंडर पद्धतीने जुनी सोसायटीची नवी बिल्डिंग बांधून देण्याचे काम डेव्हलपर म्हणून त्यांना
मिळाले. या साठी रुपये १० कोटींचे डन डील मला मिळाले आहे. या बद्दल, श्री. प्रसाद कात्रे 
सर यांचे मी आभार मानतो.
निरंजन घाटपांडे

The information given is as shared by the member(s).

Leave a Comment

16 − 12 =