Kalarang Success Story

October 4, 2024

SCGT कलारंग तर्फे 7 ऑगस्ट ते 16 ऑगस्ट रोजी वोडाफोनआयडिया (Vi) या नामांकित कंपनी बरोबर 

Vi शोरूम मध्ये आपल्या “scgt” मधील म्हणजेच “कलारंग” च्या सभासदांना त्यांच्या कलेतून साकार झालेल्या वस्तू  प्रदर्शित आणि विक्री करण्याची संधी उपलब्ध झाली.

या ऍक्टिव्हिटी साठी कोणतेही शुल्क आकारण्यात आले नाही.

 “Artisans of India” या नावाने ही ऍक्टिव्हिटी सुरू केली. या ऍक्टिव्हिटी मध्ये आर्ट अँड क्राफ्ट या सदराखाली येणाऱ्या सर्व वस्तू 

प्रदर्शित आणि त्या विक्री सुद्धा केल्या. 

सलग 10 दिवस ही ऍक्टिव्हिटी सुरू होती.

 महाराष्ट्रात कोल्हापूर पुणे आणि नागपूर या तिन्ही ठिकाणी सॅटर्डे क्लब ग्लोबल ट्रस्टच्या कलारंग या सेल मधील कलाकारांनी आपल्या हातून घडलेल्या कलाकृती लोकांच्या समोर मांडल्या. 

 या दहा दिवसात कित्येक जणांना Done Deal मिळाल्या आणि त्याच बरोबर रेफरन्स ही मिळालेत.

वैशाली भिडे बर्वे 

कलारांग सेल हेड 

सागर वासुदेवन आणि नीरजा विझें 

डेप्युटी सेल हेड कलारांग 

The information given is as shared by the member(s).

Leave a Comment

12 − six =