Success story of Amar Tambit (Koregaon Park chapter)

December 4, 2024
मला  SCGT join करून फक्त 4-5 महिने झाले आहेत. 
Category आहे Solar.
मला अभय ब्रह्मे सरांच्या connect कडून पुण्यातील एका मोठ्या सोसायटी मध्ये सोलर पॅनेल लाऊन द्यायचे काम मिळाले. एकीची वज्रमूठ खूप मोठे व्यावसायिक यश प्राप्त करुन देऊ शकते. 
मला खूप आनंद होत आहे सांगायला की Saturday Club मधील नेटवर्किंगच्या माध्यमातून 55 लाखांचे डील यशस्वीरित्या प्राप्त झाले आहे. हे शक्य झाले आहे अभय ब्रह्मे सर यांच्या सहकार्याने आणि त्यांच्या दाखवलेल्या विश्वासामुळे. त्यांच्या मार्गदर्शनाने आणि प्रेरणेने खरोखरच एक वेगळाच आत्मविश्वास निर्माण झाला आहे.
 
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, मला कधीही वाटले नव्हते की एक वर्षाच्या आतच अशी मोठी डील पूर्ण होईल. Saturday Club हा खरोखरच एक उत्कृष्ट प्लॅटफॉर्म आहे, जेथे आपल्याला यश मिळवण्यासाठी आणि आपल्या मेहनतीचे सोने करण्याची संधी मिळते.
 
विशेष आभार – अभय ब्रह्मे सर, कविता वीर मॅडम, श्रीकर सर आणि संपूर्ण Saturday Club टीमला!
 
धन्यवाद!
 
अमर तांबिट
कोरेगांव पार्क चॅप्टर
The information given is as shared by the member(s).

Leave a Comment

eighteen + twenty =